नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि भाजपा व टीएमसीमधील राजकीय युद्ध सुरूच आहे. टीएमसीचे 2 आमदार आणि 50 हून अधिक नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.