2014पासून सरकारने 12.5 कोटींहून अधिक घरांना एलपीजी जोडणी करुन दिली आहे,अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली