हिमाचल प्रदेशातल्या कुल्लूमध्ये तब्बल 5 हजार महिलांनी मतदार ओळखपत्र घेऊन लोकनृत्य केलं. त्यांच्या या नृत्याची नोंद इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली.