नवी दिल्ली - एकीकडे देशभरात योग दिवस साजरा होत असताना दुसरीकडे संसदेच्या बाहेर एक 8 वर्षाची मुलगी हवामानावर चांगला संदेश देत होती. या मुलीचं नाव लिसिप्रिया कंगुजम असं होतं. तिने हातात पोस्टर घेत त्यावर डिएर मिस्टर मोदी, संसदेत हवामान बदलावर कायदा आणून आमचं भविष्य वाचवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं होतं.