Next

अब्बाजान म्हणणारे राशन पळवत होते | Yogi Adityanath's 'abbajan' remark invites controversy | India

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 12:22 PM2021-09-14T12:22:17+5:302021-09-14T12:22:31+5:30

2017 पूर्वी अब्बाजान म्हणणारी लोकं तुमचं राशन पळवत होती, असं म्हणत योगी आदित्यनाथांनी मुस्लिम समाजावर थेट हल्लाबोल केलाय. काही महिन्यांवर उत्तरप्रदेशच्या निवडणुका येऊन ठेपल्यात. त्याच पार्श्वभूमीवर योगींनी हिंदुत्वाचं कार्ड काढलंय. उत्तरप्रदेशमध्ये देशातील सर्वाधिक मुस्लिम मतदार आहेत.. काय आहे हिंदू-मुस्लिम मतांचं गणित हे आपल्याला पाहचंय पण त्याआधी पाहुयात योगी आदित्यनाथ काय म्हणाले ते..