नवी दिल्लीतील जय प्रकाश नारायण एम्स ट्रॉमा सेंटरच्या बाऊन्सरकडून रुग्णाच्या कुटुंबास लाठ्या काठ्यांमी मारहाण करण्यात आली.