Next

दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना अमित शहांकडून धनादेशांचं वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 14:57 IST2019-06-28T14:55:47+5:302019-06-28T14:57:14+5:30

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी गुरुवारी जम्मू काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना ...

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी गुरुवारी जम्मू काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना धनादेशांचं वाटप केलं.