केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी गुरुवारी जम्मू काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना धनादेशांचं वाटप केलं.