WATCH: CRPF jawans raise 'Bharat Mata ki Jai' slogans after thwarting suicide attack attempt by fidayeen terrorists on camp in Bandipora,J&K pic.twitter.com/r0ileu4MRR— ANI (@ANI_news) June 5, 2017 दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 45व्या बटालियनच्या कॅम्पला लक्ष्य केलं होतं. मात्र जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 4 दहशतवादी ठार झाले. त्यानंतर लष्करानं आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. तत्पूर्वी 3 जून रोजी लष्कराच्या ताफ्यावर अशाच प्रकारचा दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. तसेच जवळपास चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. अनंतनाग येथील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.Terrorists tried storming camp around 3:30 am to execute a fidayeen attack.Thwarted,4 terrorists gunned down:Yogesh Kumar,Sub Inspector CRPF pic.twitter.com/asat2HeUKR— ANI (@ANI_news) June 5, 2017
Next

भारत माता की जय ! दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांचं सेलिब्रेशन

By admin | Published: June 5, 2017 12:50 PM2017-06-05T12:50:16+5:302017-06-05T12:50:16+5:30

टॅग्स :