केरळच्या कोल्लममध्ये एलडीएफ आणि युडीएफच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्या काठ्यांनी बदडून काढले.