Next

भाजपाला आता त्यांच्या आश्वासनांवर काम करावे लागेल - असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 17:41 IST2019-05-24T17:40:25+5:302019-05-24T17:41:46+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला ...

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाला आता त्यांच्या आश्वासनांवर काम करावे लागेल असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.