Next

लवकरच लहान मुलांना मिळणार कोरोना लस | Children's also will get the Corona Vaccine Soon | Corona News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:04 AM2021-09-30T10:04:15+5:302021-09-30T10:04:35+5:30

लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार, याकडे अनेक पालकांचं लक्ष लागलं आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येतंय. मात्र १८ वर्षांच्या आतील मुलांना मात्र अद्याप लस दिली जात नाही. लवकरच शाळा-कॉलेज सुरु होणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याची भीती देखील वाटते. पण आता लवकरच लहान मुलांना लस मिळण्याची शक्यता आहे.