Next

पश्चिम बंगाल प्रशासनानं रॅलीला नाकारली परवानगी; योगी आदित्यनाथांनी टेलिफोनवरुन साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 09:02 AM2019-02-05T09:02:02+5:302019-02-05T09:03:45+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीला  पश्चिम बंगाल प्रशासनानं परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांशी टेलिफोनवरुन संवाद साधला. ...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीला  पश्चिम बंगाल प्रशासनानं परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांशी टेलिफोनवरुन संवाद साधला.