उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीला पश्चिम बंगाल प्रशासनानं परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांशी टेलिफोनवरुन संवाद साधला.