Next

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 22:24 IST2019-08-21T22:22:58+5:302019-08-21T22:24:02+5:30

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर  पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानातून ...

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर  पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक केली आहे. २७ तासानंतर  पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. यानंतर ते जोरबाग येथील निवासस्थानी पोहचले. याठिकाणी सीबीआयची टीम दाखल झाली. गेल्या १ तासांपासून सीबीआयचे अधिकारी चिदंबरम यांच्या घरात ठाण मांडून होती.