Next

वादग्रस्त विधान :... तर हिंदूंच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 17:25 IST2018-01-06T17:23:57+5:302018-01-06T17:25:41+5:30

भोपाळ, भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर ...

भोपाळ, भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.