भारत सरकारबरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही भारतातल्या अमेरिकेच्या राजदूतांनी दिली आहे.