Fodder Scam : लालू प्रसाद यादवांना साडेतीन वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 17:20 IST2018-01-06T17:18:39+5:302018-01-06T17:20:09+5:30
रांची - चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच ...
रांची - चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली गेली.