गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री असलेल्या भाजपाने मुंबईत जल्लोषाची तयारी सुरु केली होती.