Next

बाबरी मशीद मी पाडली; साध्वी प्रज्ञासिंहचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 11:53 AM2019-04-22T11:53:47+5:302019-04-22T11:54:06+5:30

बाबरी मशीद पाडण्यासाठी केवळ तिच्या छतावर गेली नव्हती तर पाडण्यासही मदत केली होती, असे वक्तव्य प्रज्ञासिंहने केले आहे. यावर ...

बाबरी मशीद पाडण्यासाठी केवळ तिच्या छतावर गेली नव्हती तर पाडण्यासही मदत केली होती, असे वक्तव्य प्रज्ञासिंहने केले आहे. यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याविरोधात तिला नोटीस पाठविली आहे.