बाबरी मशीद पाडण्यासाठी केवळ तिच्या छतावर गेली नव्हती तर पाडण्यासही मदत केली होती, असे वक्तव्य प्रज्ञासिंहने केले आहे. यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याविरोधात तिला नोटीस पाठविली आहे.