कारमध्ये मंत्र्यांचा मुलगा असता तर शेतकऱ्यांनी त्यालाही मारलं असतं; पाटलांची मुक्ताफळं Lakhimpur
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 16:13 IST2021-10-11T16:12:51+5:302021-10-11T16:13:08+5:30
Lakhimpur घटनेत शेतकऱ्यांनीही चार जणांना ठेचून मारलं, कारमध्ये मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही मारलं असतं, असं धक्कादायक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष Chandrakant Patil यांनी केलंय. इतकंच नाही तर गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबाराचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर सडकून टीका केलीय. पाहुयात चंद्रकांत पाटील काय म्हणाले.