लॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.