देशभरात आज ठिकठिकाणी 5 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाच्या जवानांनी आयएनएस विराट या युद्ध नौकेवर योगसाधना केली तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.