नवीन वर्षात तुम्हाला आर्थिक गणित नव्याने मांडण्याची गरज पडणार आहे.आता गाडी वापरायची की नाही किंवा असलेली गाडी पूजेला ठेवायची का असा प्रश्न तुम्हाला नवीन वर्षात पडू शकतो.पश्चिम आशियाई देशातल्या तणावामुळे सध्या आंतर राष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खूपच वधारले आहेत.