Next

जम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 09:00 AM2019-01-21T09:00:53+5:302019-01-21T09:03:33+5:30

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत असं म्हटलं ...

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत असं म्हटलं आहे.