श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत असं म्हटलं आहे.