Next

काश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 14:20 IST2019-09-21T14:20:32+5:302019-09-21T14:20:47+5:30

अध्यात्मिक नेता हाजी सैय्यद सलमान चिश्ती (Syed Salman Chishty) यांनी जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अभिन्न अंग असल्याचं म्हटलंय. ...

अध्यात्मिक नेता हाजी सैय्यद सलमान चिश्ती (Syed Salman Chishty) यांनी जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अभिन्न अंग असल्याचं म्हटलंय. याबाबतीत तिळमात्रही शंका नसल्याचे चिश्ती यांनी म्हटले. सैय्यद सलमान चिश्ती हे अजमेर शरीफच्या चिश्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत.