6 डिसेंबर 2017 रोजी बाबरी मशिद पतनाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 25 वर्षात बाबरी मशिदीवरून मोठं रामायण घडलं आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया नेमकं काय आहे राम जन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरण.