Next

जाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद 

By परब दिनानाथ | Updated: January 16, 2018 19:22 IST2018-01-16T19:21:35+5:302018-01-16T19:22:23+5:30

केंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.   ...

केंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.