पणजी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर औषधोपचारांसाठी पर्रीकर एम्समध्ये दाखल झाले. या घडामोडींसंदर्भात काँग्रेसनं संशय व्यक्त केला आहे.