'पर्रीकर यांच्या जाण्याने समाज आणि पक्षाची कधीही न भरून येणारी हानी'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 10:13 AM2019-03-18T10:13:51+5:302019-03-18T10:15:14+5:30
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (17 मार्च) संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते ...
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (17 मार्च) संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. पर्रीकर यांच्या जाण्याने समाज आणि पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली असल्याचं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे.