मिग-21 विमान ग्वाल्हेरमध्ये अपघातग्रस्त; दोन्ही वैमानिक सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:18 IST2019-09-25T15:15:56+5:302019-09-25T15:18:49+5:30
हवाई दलाचे एक मिग 21 ट्रेनर विमान आज ग्वाल्हेरमध्ये अपघासग्रस्त झाले.
हवाई दलाचे एक मिग 21 ट्रेनर विमान आज ग्वाल्हेरमध्ये अपघासग्रस्त झाले. मात्र विमानात असलेले दोन्ही वैमानिक संभाव्य धोका ओळखून वेळीच बाहेर पडल्याने दोन्ही पायलट सुखरूप बचावले. विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले असताना हा अपघात झाला. https://www.facebook.com/lokmat/videos/2449826735277329/