गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. स्वच्छताही याच विकासाचा भाग आहे. नरेंद्र मोंदीनी देशभरात ' स्वच्छ भारत' अभियानाला सुरूवात केली आहे. मात्र त्यांचे गावच हागणदारी मुक्त झाले नसल्याचे दिसत आहे.