भारत-बांग्लादेशाच्या सीमेवर बीएसएफकडून गैर प्राणघातक शस्त्रांची प्रात्यक्षिके करण्यात आली. ही शस्त्रे एखाद्याला मारण्याचा उद्देशाने बनविलेली नाहीत, तर कोणाला तरी वाचवायचे असल्यास किंवा सीमेवरील घुसखोरी रोखायची असल्यास वापरता येतात.