पंतप्रधान मोदी यांनी वर्षभरापूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय देशासाठी, तुमच्या-आमच्यासाठी फायद्याचा ठरला का? सरकार ज्या निर्णयाचे समर्थन करते आहे तो निर्णय किती योग्य होेता? मोदी सरकार, आरबीआयचीच आकडेवारी अन् त्यावर ‘पॉइंट टू पॉइंट’ विश्लेषण असणारा पाहा हा खास ‘लोकमत स्पॉटलाइट’!