काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. प्रियंका या सुरुवातीला 2 दिवस वड्रांसोबत होत्या. मात्र, सध्या त्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यालयात आहेत. यावर त्यांनी ' रॉबर्ट वाड्रांच्या चौकशीचा परिणाम नाही, मी माझे काम करतेय', अशी प्रतिक्रिया दिली.