शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसींनी केला आहे.