फोटोग्राफर जवळपास तीन-साडेतीन फुटांवरुन खाली पडला. यावेळी राहुल गांधी पाठमोरे होते. परंतू, लगेचच त्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी या फोटोग्राफरला वर उठण्यासाठी मदतीचा हात देत विचारपूस केली.