एक देश एक निवडणुकीत सहभागी व्हा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं आहे. राज्यसभेत भाषण करताना मोदींनी हे आवाहन केलं.