मध्य प्रदेशमधल्या ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच बत्ती गुल झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.