गेली पाच वर्ष काँग्रेस नेत्या स्मृती इराणींना माझं नावदेखील माहीत नव्हतं आणि आता त्या त्यांच्या पतीचं नाव कमी आणि माझंच नाव जास्त घेतात, असा टोला केेंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी लगावला.