#WATCH: Earlier visuals of Rahul Gandhi in Madhya Pradesh"s Neemuch on his way to #Mandsaur. He was later detained by Police. pic.twitter.com/DaLeS5K83A— ANI (@ANI_news) June 8, 2017 महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम मध्यप्रदेशातही शेतकरी 1 जूनपासून आंदोलन करत आहेत. मंगळवारी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाला. अजूनही शेतक-यांच्या अंगावर गोळी लागल्याचे निशाण असताना जिल्हा प्रशासन मात्र गोळीबार केला नसल्याचं म्हणत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांनी पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकऱणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. The didn"t give any reason, just said they are arresting me. The same was done in Uttar Pradesh also: Rahul Gandhi #Mandsaur pic.twitter.com/WZ605Kxx9I— ANI (@ANI_news) June 8, 2017  मृत्यू झालेल्या शेतक-यांची ओळख पटली असून कन्हैयालाल पाटीदार, बबलू पाटीदार, चेन सिंह पाटीदार, अभिषेक पाटीदार आणि सत्यनारायण अशी त्यांची नावे आहेत. अभिषेक आणि सत्यनारायण यांना उपचारासाठी इंदोरला नेलं जात असतानाच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.  Na kisaano ka karza maaf karte hain, na bonus dete; bas goliyaan dete hain: Rahul Gandhi #Mandsaur pic.twitter.com/Ax4T43aPBv— ANI (@ANI_news) June 8, 2017
Next

मध्य प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना अटक

By admin | Published: June 8, 2017 01:38 PM2017-06-08T13:38:36+5:302017-06-08T17:17:05+5:30

टॅग्स :