ज्या राजवाड्यात राजा रविवर्माचा जन्म झाला आणि मृत्यूही, त्या राजवाडय़ाच्या आत-आत आज गेलं तर कोणत्या बंद खोल्या उघडतात? काय दिसतं? कोण भेटतं? #LokmatDeepotsav2019 #लोकमतदीपोत्सव२०१९ अधिक तपशील लवकरच!