उत्तराखंडचा ऋषिकेशमध्ये सततच्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणी आल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.