Next

कारच्या स्टेपनीमधून तब्बल 2.30 कोटी रुपयांची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 08:06 IST2019-04-21T09:45:50+5:302019-04-22T08:06:02+5:30

कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कारच्या स्टेपनीमधून तब्बल 2.30 कोटी रुपयांची तस्करी करण्यात येत होती. भरारी पथकाच्या तपासणीवेळी हा प्रकार ...

कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कारच्या स्टेपनीमधून तब्बल 2.30 कोटी रुपयांची तस्करी करण्यात येत होती. भरारी पथकाच्या तपासणीवेळी हा प्रकार उघड झाला. ही रक्कम बेंगळुरूहून शिमोग्याला नेण्यात येत होती. शिमोगा हा माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांचा मतदारसंघ आहे.