बघा दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 18:29 IST2017-09-22T18:29:29+5:302017-09-22T18:29:46+5:30
मराठमोळे दिग्दर्शक अमित मसुरकर यांचा न्यूटन या सिनेमाची भारताकडून ऑस्कर 2018 पुरस्काराच्या शर्यतीत असणार आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृतपणे न्यूटनची ...
मराठमोळे दिग्दर्शक अमित मसुरकर यांचा न्यूटन या सिनेमाची भारताकडून ऑस्कर 2018 पुरस्काराच्या शर्यतीत असणार आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृतपणे न्यूटनची निवड करण्यात आली आहे.