नवी दिल्ली, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना खासदारांनी नवी दिल्लीत संसदेच्या आवारात आंदोलन केले. या मुद्यावर सभागृहातही आवाज उठवणार असल्याचं शिवसेनेनं सांगितले.