भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप केलं. सर्वसामान्यांना डिजिटल सेवा द्या, त्यांना रांगेत उभं राहायला लावू नका, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.