केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गांधी-वाड्रा कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादी मसूद अझहरला 'जी' म्हटल्यामुळे स्मृती इराणी यांनी याआधी राहुल गांधींवर टीका केली होती.